अहमदाबादचे ऐतिहासिक शहर
Appearance
Old fort city of Ahmedabad, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | urban area | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | गुजरात | ||
स्थान | अहमदाबाद, अहमदाबाद जिल्हा, गुजरात, भारत | ||
संस्थापक |
| ||
वारसा अभिधान |
| ||
क्षेत्र |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
अहमदाबादचे ऐतिहासिक शहर किंवा जुने अहमदाबाद हे भारतातील अहमदाबादचे तटबंदी असलेले पुरातन शहर आहे जे इ.स. १४११ मध्ये गुजरात सल्तनतच्या अहमद शाह पहिला याने स्थापन केले होते. ही सहा शतके गुजरात राज्याची राजधानी राहिली आणि नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर गुजरातचे महत्त्वाचे राजकीय आणि व्यावसायिक केंद्र झाले. आज हे गर्दीने भरलेले आणि जीर्ण झाले असूनही, ते अहमदाबादचे प्रतिकात्मक हृदय आहे. जुलै २०१७ मध्ये ते युनेस्कोने जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ahmedabad takes giant leap, becomes India's first World Heritage City". द टाइम्स ऑफ इंडिया. 2017-07-15 रोजी पाहिले.