Jump to content

कळंबोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कळंबोली
भारतामधील शहर


कळंबोली is located in महाराष्ट्र
कळंबोली
कळंबोली
कळंबोलीचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 19°10′00″N 73°06′00″E / 19.16667°N 73.10000°E / 19.16667; 73.10000

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा रायगड जिल्हा
लोकसंख्या  (२०००)
  - शहर ४०,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


कळंबोली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव व सिडकोने बनवलेला नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. पनवेल शहरापासून जवळ असलेल्या कळंबोली येथे मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गराष्ट्रीय महामार्ग ४ येऊन जुळतात. कळंबोली रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या दिवा-पनवेल मार्गावर असून कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या काही संथ पॅसेंजर रेल्वेगाड्या येथे थांबतात.

२००० साली कळंबोलीची लोकसंख्या ४०,००० होती.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.