जाणीव
Appearance
आपण स्वतः व भोवतालची परिस्थिती यांतील संबंध जाणण्याची क्षमता, स्वतःचा दृष्टिकोन, विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून वेगळे अस्तित्वात आहोत असे जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव. मानसशास्त्र व मनाचे तत्त्वज्ञान यांमध्ये हा एक मोठा अभ्यासाचा गहन विषय आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत