Jump to content

शून्यता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शून्यता (संस्कृत) किंवा सुञ्ञता (पाली) हा माध्यमक संप्रदायाचा प्रमुख आचार्य नागार्जुन याने मांडलेला बौद्ध तत्त्वज्ञानातील सिद्धान्त आहे. याला शून्यवाद देखील म्हणले जाते.

अधिक वाचन

[संपादन]
  • मराठी विश्वकोश : भाग १७