Jump to content

त्रिशरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान)द्वारा २३:४६, ४ मे २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..!

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..!

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..!

बुद्ध वंदणेतील पाली शब्दांचे मराठी अर्थ

  • नमो — वंदन, नमस्कार, हात जोडणे
  • तस्स — तुझ्या सारखा, गौतमा (बुद्ध) सारखा.
  • भगवतो — पवित्र (Blassedone)
  • भगवा — तेजस्वी (Bright)
  • भगवतो — उदात (Sublime)
  • अर्हतो — निष्पाप (Worthyone)
  • सम्मा — योग्य (Righty)
  • सम्मासबुद्ध — संबोधी प्राप्त, प्रज्ञा प्राप्त (Enlightened one)